Rajyasabha Election : Sanjay Raut फडणवीसांच्या पहाटेच्या उपक्रमाला शुभेच्छा | Sakal Media राज्यसभेच्या निकालानंतर संजय राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले पहाटेचा जो उपक्रम झाला त्याला आमच्या शुभेच्छा आहेत.